कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत अखेर रणजित आणि संजीवनी लग्नाच्या बंधनात अडकतात. रणजित संजीवनीला त्याच्या बुलेटवरून घरी घेऊन जातो. त्यांच्या या नवीन संसाराला आनंदात सुरुवात झाली आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote #rajaranichigjodi